राधा कृष्ण हरी
प्रेम म्हटले की आठवते ती राधा कृष्णाची जोडी. अमर अवीट आणि शुद्ध असं प्रेम म्हणजे राधा कृष्ण. कुठलाही स्वार्थ नाही पण आयुष्यभर मात्र एकमेकांची ओढ होती. दूर राहून पण आठवण मनात सतत होती. अशा राधा कृष्णास वंदन करून मी एक प्रेमकाव्य लिहिण्याचा प्रयत्न केलाय🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा