जय महाराष्ट्र

एक मे महाराष्ट्र दिन आणि या दिनाचे महत्व माझ्या सर्व मराठी बांधवांना आहेच. वीरांची, संतांची ही पावन भूमी आणि अशा या भूमीमध्ये मी जन्म घेतला याचा मला अभिमान आहे तसा इथल्या प्रत्येक नागरिकाला नक्कीच आहे. महाराष्ट्राला शब्दात सांगणं त्याचं शब्दात वर्णन होऊ शकत नाही तरीही त्याचे गोडवे व्यक्त करण्याचा माझ्या या कवितेतून एक छोटासा प्रयत्न करतोय. 

टिप्पण्या