!! राम कृष्ण हरी !!
शांत स्वभाव हा नेहमीच चांगला असतो पण त्या चांगुलपणाचा लोक फायदा घेत असतात. म्हणून आपला साधेपणा टिकवून थोडं स्पष्ट राहावं मग आपल्या स्पष्टपणामुळे पुढे पश्चाताप करायची वेळ येत नाही. आपल्या चूक सुधारून आपण आपल्या भविष्याची वाटचाल करावी.
मराठी शब्दवेल 👇👇
https://b.sharechat.com/yVhdzngZMab
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा