राम कृष्ण हरी - स्वप्नपूर्ती
स्वप्न खूप असतात आपली, पण आपण ती मर्यादित पाहणं खूप गरजेचं असतं. मनात असलेली सगळीच स्वप्न पूर्ण झाली नाहीत तर निराश व्हायचं नाही पण आपल्या आयुष्यासाठी, आपल्या प्रगतीसाठी जी योग्य आणि मापक स्वप्न असतील ती पूर्ण करण्यासाठी नक्कीच अतोनात प्रयत्न करायचे. तो ध्यास आपल्या मनात भिनला पाहिजे मग स्वप्न साकार व्हायला नक्कीच मदत होईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा