मानवधर्माचा वसा
"नाव" , नाव म्हणजे आपली ओळख असते आणि ती ओळख निर्माण करायला खूप काळ जातो . पैसा कमवण्यापेक्षा नाव कमावलं तर ते जास्त काळ टिकत असतं. पण ते कमवायला आपल्या अंगी प्रामाणिकपणा, आणि मेहनत दुसऱ्याचं चांगले चिंतन करणारे विचार असले पाहिजेत. आणि कमावलेलं नाव टिकवता आलं पाहिजे नाहीतर ते घालवायला आपली एक चूक पण कारण ठरू शकते. भक्ती मार्गातून मुक्तीकडे जाण्यासाठी मानवधर्म पाळणे आवश्यक आहे त्यातच जीवन खूप सुंदर आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा