!! राम कृष्ण हरी !!
जगात थैमान घालणाऱ्या या कोरोनरुपी प्रयलामध्ये त्रस्त झालेल्या आपल्या सारख्या कित्येक जणांना आता या समुद्रातील वादळाचा धोका आणि त्याचे परिणाम स्वीकारावे लागत आहेत. माणूस जगणं विसरून गेलाय एवढा अहाकार माजलेला आहे. ह्या सर्वांतून सुखरूप बाहेर काढण्यासाठी भगवंता चरणी प्रथना म्हणून एक कविता अर्पण करतोय. तुझ्या सर्व भक्तांना तारून त्यांची नाव तू ह्या संकटांच्या सागरातून किनाऱ्याला पोहचव🙏. राम कृष्ण हरी🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा