Marathi shabd vel, vishal marathe , ram krishna hari, abhang, marathi sahitya, charoli, prem ani bhavana, kavita,. मराठी शब्दवेल, विशाल मराठे, मराठी कविता, काव्य, अभंग, भक्ती गीत, राम कृष्ण हरी
दिवाळी सणाप्रमाणे तुमच्या आयुष्यात आनंदाच्या आणि सुखाच्या क्षणाची उधळण होवो. श्री देवी लक्ष्मीची कृपा नेहमी तुमच्या सोबत राहो. चांगले विचार आणि चांगल्या व्यक्तींची साथ तुमच्या जीवनात लाभूदेत हीच सदिच्छा. तुम्हांस आणि तुमच्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🙏 👇👇👇 https://youtu.be/3abjIAi-hqA